आपली शाळा ...मराठी शाळा

एक पाऊल पुढे

मराठीशाळेत आपले स्वागत. Welcome to www.marathishala.in शैक्षणिक बातमी अपलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

ध्यास तंत्रशिक्षणाचा ... 

नमस्कार.
प्रिय शिक्षक मित्रांनो,
आज सगळीकडेच मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी आपल्या शिक्षक मित्रांची जबाबदारी वाढली आहे. म्हणूनच सगळ्या शिक्षकांना एकाच व्यासपीठावरून डिजिटल साहित्य सहजपणे उपलब्ध व्हावे याच उदात्त हेतूने आम्ही मराठीशाळा  सुरु केली आहे.

राज्यातील तमाम तंत्रस्नेही शिक्षक मित्रांनी तयार केलेले साहित्य आणि इंटरनेट वरून काही माहिती संकलित करून आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने मराठीशाळा डॉट इन ही वेब सुरु करत आहोत. ही माहिती शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना सहाय्यक ठरणार आहे यात शंकाच नाही. 

मित्रांनो, तुम्ही तुमच्याकडील डिजिटल साहित्य (फाईल्स) कृपया   surbcw@gmail.com  या मेल वर पाठवा. आम्ही ते मोफत प्रकाशित करू. धन्यवाद !

- मराठीशाळा टिम

क्षणचित्रे  ...

अभिप्राय ...

 dinesh uttamrao chavan assi.teacher -jiwati
sundar shala
 - ganpati laxman Divekar vishay shikshak -ajara kolhapur
IT IS VERY GOOD BLO SPOT TO INSPIRE.
 - phalke ganesh tukaram ass-teacher -haveli,pune
marathi non-grant school la payment suru kara.
 - श्रीम.उदावंत विदयाताई बबनराव उपा. -राहुरी
मराठी शाळा म्हणजे ज्ञानाचा प्रचंड खजिना आहे.e-books,audio songs,शा.अहवाल,------खूप काही येथे उपलब्ध आहे.तुमच्या प्रगतीस शुभेच्छा.
 - uday athawale studant -aurangabad
pl's display school drop-out students data
 -

सर्व अभिप्राय वाचा   

आवड ... 


मराठी पाटी ... 


मराठी शाळेवर भरभरून प्रेम केल्याबद्दल

धन्यवाद !

शैक्षणिक बातमी अपलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

शिक्षकांचे हक्काचे व्यासपीठ .... मराठीशाळा.in


सहभागी व्हा  ...

तुमच्याकडील साहित्य

surbcw@gmail.com

या मेलवर पाठवा अथवा येथून पाठवा आम्ही ते मोफत प्रकाशित करू.

 

शैक्षणिक वार्ता ...

 asu - पहा
शिक्षणाचे महत्त्व - पहा
Brekinga news - पहा
Sex porn - पहा
Paripath - पहा

सर्व वार्ता वाचा   
भेटीगाठी -