आपली शाळा ...मराठी शाळा

एक पाऊल पुढे


अभिप्राय

 मान्यवरांचे अभिप्राय

552)   शिंदे रणजित विठ्ठलराव    ता. जि. बीड     Designation - पदवीधर     जिं. प. प्रा. शा सौंदना
अतिशय उपयोगी; मार्गदर्शक..... धन्यवाद....all of u..


551)   श्री.अशोक श्रीपत काटे    पारनेर. जि.अहमदनगर     Designation - उपाध्यापक     जि.प.प्रा. शाळा उचाळेवस्ती पूर्व(शिरापूर)
सुंदर सर्वसमावेशक वेबसाईट सुरू केल्याबद्दल पावडे सर आणि टीमचे आभार आणि शुभेच्छा.


550)   मुरगेश पाटील    तासगाव सांगली     Designation - उपशिक्षक     जि.प.शाळा
सुंदर वेबसाईट शिक्षकांसाठी सुरु केलेबद्दल अभिनंदन.


549)   Dongare subhash radhakisan    Sanganar districts Ahmadnagar     Designation - Headmaster     ZILLA Paris has primary school kokangaon
It's very best u'rs programme on net surfing about school all knowledge in it.


548)   किरण शिवाजी आमणे    पलूस जि.सांगली     Designation - केंद्रप्रमुख     पलूस
आपली वेबसाइट खूपच छान आहे.कृपया ज्ञानरचनावाद व abl उपक्रमाचा समावेश करावा हि विनंती.


547)   Nath taur    beed     Designation - padawidhar teacher     z.p.h.s. Pimpalner
Sir aapale manpurvak abhinandan. Khup chan aani upayogi nirmiti kelet aapan. Punha eakada tumhi w tumche sahkari yanche khup khup abhinandan.


546)   श्री मोहनदास भोये    पेठ नाशिक     Designation - पदवीधर शिक्षक     जि.प.शाळा कुंभाळे
सर,मी आपले उपक्रम बघितले खूपच चांगले उपक्रम आहेत .उपक्रमातून मुलांना स्वत:शिकण्यासारखे आपले उपक्रम आहेत ,आपल्या कार्यास शुभेच्छा .


545)   भगवान चंदेले    गंगापुर     Designation - सहशिक्षक     शिल्लेगांव
भारती सर आणि आपले सर्व सहकारी यांचे सर्वप्रथम अभिनन्दन एक विनती की चालू शैक्षणिक वर्षात इ 5 वी चा अभ्यासक्रम बदललेला असून नविन अभ्यासक्रमाची माहिती अपलोड केली तर उत्तम होईल जसे इंग्रजी कविता मराठी कविता परिसर अभ्यास माहिती धन्यवाद


543)   सवाणे नूतन    हवेली     Designation - मुख्याध्यापक     नूतन विध्यामंदिर क्रष्णानगर
विध्यार्थ्याचा सर्वांगिन विकास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे.


542)   संदीप शिवाजी स्वामी    तालुका अर्धापुर जी नांदेड     Designation - सह शिक्षक     जी प प्रा शाळा आंबेगाव
सर ख़रच खुप चांगली व् उपयुक्त आशा प्रकारची वेबसाइट आहे अतिशय महत्वाची माहिती विचारध न या लेखतून मिलते आहे


541)   संदीप शिवाजी स्वामी    तालुका अर्धापुर जी नांदेड     Designation - सह शिक्षक     जी प प्रा शाळा आंबेगाव
सर ख़रच खुप चांगली व् उपयुक्त आशा प्रकारची वेबसाइट आहे अतिशय महत्वाची माहिती विचारध न या लेखतून मिलते आहे


540)   सतीश वतपाळ    बुलडाणा     Designation - स.अ.     नांदुरा
खुपच सुंदर ऊपयुक्त अशी वेबसाईट .आतापर्यंत सर्च केलेल्या वे.सा. मधुन मला सर्वात आवडलेली वे.सा. भारती सर आणि चमुचे मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन.


539)   सतीश वतपाळ    बुलडाणा     Designation - स.अ.     नांदुरा
खुपच सुंदर ऊपयुक्त अशी वेबसाईट .आतापर्यंत सर्च केलेल्या वे.सा. मधुन मला सर्वात आवडलेली वे.सा. भारती सर आणि चमुचे मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन.


538)   Sahane k.s.    sangamner     Designation - assi.teacher     z.p.p.umbari balapur
very usefull


532)   jarad manisha kundlik    Baramati     Designation - subject resource person     Panchayat samiti Baramati
Actually we all feel very proud of this website because it is made by our primary teachers. It has been shows that primary teachers are not compare to others.


530)   रामेश्वर झोड़पे    पनवेल     Designation - सहशिक्षक     पनवेल
आपण कोणतीही उपयोगी फाइल( excel)शिक्षक/मुख्याध्यापक यांना सोप्या फॉन्ट मधे व् कोणत्याही मोबाईल कम्प्यूटर वर सहज लोड करुन् वचता तसेच प्रिंट काढता येईल ऎसे असावे तसेच excel मधे असेल तर आम्हाला edit करता येईल अशी सोय असावी उदाहरण प्रश्नपत्रिका इतर कारन बहुतेक शिक्षकांना मराठी टाइपिंग येत नाही त्यामुळे ती सुविधा सोपी होईल व् मोबाइल वर सुद्धा एडिट करुन् किंवा प्रिंट काढणे सोपे जाईल धन्यवाद


529)   विजय पाटील    सिल्लोड     Designation - सहशिक्षक     सिल्लोड
आपण घेतलेली झेप अत्यंत चांगली आहे .धन्यवाद.


528)   विशाल दिलीप पाटील    ता.शिंदखेडा जि.धुळे     Designation - इ.मुख्याध्यापक     जि.प.मराठी शाळा केवलापानी ता.तळोदा जि. नंदुरबार
मराठी शाळा आपली वेबसाईट खरोखरंच अतिशय प्रभावी आहे.आपल्या या वेबसाईट मुळे आमच्या अतिदुर्गम भागातील शाळांना खुपच मार्गदर्शन मिळाले..याच्यातील बरंच काही गोष्टी मी माझ्या शाळातील मुलांसाठी गोळा केल्या.मराठी शाळांना प्रतिष्ठा देण्यासाठी आपल्या या कार्याला मानाचा मुजरा वआपले हे कार्य अविरतपणे,अखंडित चालू राहो ही शूबेछा..


527)   वैभव मोहनीराज उपासनी    इगतपुरी     Designation - पदवीधर प्राथमिक शिक्षक     जिलहा परिषद प्राथमिक शाळा,वडाची वाडी(कृष्णनगर),ता.इगतपुरी,जि.नाशिक
मराठी शाळा म्हणून उघडलेली ही तंत्रस्नेही शाळा आहे.या संगणकीय संकेत स्थळास भेट देऊन फार आनंद झाला.श्री.भारती व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपण हे फारच उत्कृष्ट काम करत आहात.आपल्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा ! आपणास एक विनंती करतो की कृपया या संकेत स्थळावर उच्च प्राथमिक वर्गांसाठी असलेल्या सर्व विषयांचा समावेश करावा. धन्यवाद !


526)   bhise vasant madhavrao    ta.himayatnagar dist.nanded     Designation - Primary teacher     z.p.p.s.ralesangavi ta.bhoom.dist.osmanabad
aaple karya atishay utkrusht aahe. aplya pudhil karyasathi bhapur subhechha.

Page 3 of 24       1  2  3  4  5  6  7  8  9  10  ...  Last  
भेटीगाठी -