आपली शाळा ...मराठी शाळा

एक पाऊल पुढे


अभिप्राय

 मान्यवरांचे अभिप्राय

482)   satyawan anarase    karjat     Designation - teacher     z.p.school buvasahebnagar(benwadi)
sir, i brows your "marathishala.in" web. i like it from mind .very nice. i download number of ebooks,audios,& other material. thank you.sir


481)   Tonde Udhav Vitthalrao    beed     Designation - g.teacher     zpps kotharban ta. wadwani dist beed
dear sir perhaps you don't no what you have done useful for teacher and students. really .....really very nice job ....!


480)   केशव घुगे    संगमनेर     Designation - उपाध्यापक     जि.प.प्रा.शाळा झोळे
सर्वासाठी दिशादर्शक अशी उपयुक्त वेबसाईट तयार केलेली आहे. आपण घेतलेल्या अपार मेहनतबद्दल धन्यवाद. स्तुत्य उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. ग्रामीण भागांतील सुरेश भारती सरांसारखा एक शिक्षक आपल्या अपर मेहनतीच्या जोरावर हे साध्य करू शकतो. आपल्या या अपार मेहनतीची पावती म्हणूनच अह्मेद्नगर जिल्हा परिषदेने आपणास जाहीर केलेला आदर्श शिक्षक पुरस्कार हि आपण केलेल्या महान अशा कामाची पावती आहे.


479)   pande h s    soygaon     Designation - pry.teacher     z.p.p.s.shindol
which is marathi font to all doc


478)   रवींद्र वासुदेव गणगे    मलकापूर जि. बुलडाणा     Designation - सहाय्यक अध्यापक     लीलाधर भोजराज चांडक विद्यालय, मलकापूर
सर्वप्रथम वेबसाईट तयार करणाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. या वेबसाईट च्या माध्यमामधून मला खूप उपयुक्त माहिती मिळाली. वर्गाध्यापन करतांना निश्चितच मला फायदा होणार . वर्ग ७ पर्यंत इंग्रजी गणित किंवा सर्वच विषयाचे साहित्य उपलब्ध झाले तर अत्यानंद होईल. धन्यवाद !


477)   सौ़. प्रतिभा घैसास    रावेर जि. जळगांव     Designation - मुख्याध्यापिका     जि.प.शाळा मोरगांव खुर्द ता.जळगांव
मस्त


476)   sanjay kacharu nimbalkar    karjat     Designation - head master     nutan prathmik vidyalya
dyan dilyane dyan wadhte - tuje salam


475)   संदीप लेंभे    akole ahmednagar     Designation - computer hardware engineer     advanced computer service center akole
तुमच्या आशा उपक्रमामुळे शिक्षकाचे काम अधिकच सोपे होईल. परिणामी ते चांगले विद्यार्थी घडवतील. ​ www.facebook.com/AdvancedComputerServiceCente


474)   श्री.सुर्यवंशी अशोक विश्वनाथ (निवेदक )    तालुका-कर्जत , जि.अहमदनगर     Designation - सहशिक्षक     नूतन विद्यालय मिरजगाव
सर आपण तयार केलेली वेबसाईटआम्हा सर्वशिक्षकांसाठी एक मार्गदर्शक ताऱ्याप्रमाणे उपयोगी पडणारी आहे.सर आपण घेतलेले कठीण परिश्रम हे सर्वांचे कौतुकास निश्चितच पात्र आहेत.आपल्या भावी वाटचालीस आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा! WISH YOU ALL BEST.


473)   विलास शिवाजीराव जमदाडे    तालुका- दिंडोरी ; जिल्हा - नाशिक     Designation - उपशिक्षक     जि.प.शाळा घोडेवाडी
भारती सर ,आपण तयार केलेली ही वेबसाईट सर्व शिक्षकांना खूपच उपयुक्त आहे . मी स्वतः या वेबसाईटचा परिपाठात , अध्यापनात , विविध उपक्रमात वापर करतो आहे . विध्यार्थी विकासात वेबसाईटची खूपच मदत होत आहे........... सर,आपणास मनःपूर्वक धन्यवाद . आमच्या शाळेत आम्ही लोकवर्गणीतून संगणक घेतला आहे, ई-लर्निंग करण्यासाठी अंदाजे किती खर्च येतो, साहित्य काय काय आवश्यक आहे, कोणत्या कंपनीचे चांगले आहे याबाबत मार्गदर्शन करावे , ही विनंती .


472)   श्रीम.धनश्री वि.कौलगेकर    वेंगुर्ला     Designation - वरिष्‍ठ सहाय्यक     गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती वेंगुर्ला
सदर वेबसाईट प्राथमिक शिक्षकांसाठी अतिउत्‍तम आहे. त्‍यांचे दैनंदिन कामकाज या वेबसाईट मुळे अतिसुलभ होणार आहे.


471)   रामेश्वर रेवजी चत्तर    संगमनेर,जि. अहमदनगर     Designation - उपाध्यापक     जि.प.प्रा.शाळा,पारेगाव बु.
मराठी इंग्रजी कविता डाऊनलोड केल्या पण आवाज मात्र येत नाही.


469)   चित्तरंजन भालचंद्र कोरे    आंबेगाव     Designation - पदवीधर शिक्षक     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निघोट वाडी तालुका आंबेगाव जिल्हापुणे
आपण तयार केलेली वेबसाइट खूप छान झाली आहे तरी आपले मी सहर्ष आभिनंदन


468)   गजानन बन्सीलाल चोपडा    अंबड जालना     Designation - प्रा.पदवीधर     जि.प.प्रा.शा.डावरगाव अंबड जालना
अत्यंत उत्कृष्ट आपली वेबसाईट .... तंत्रस्नेही शिक्षकासाठी विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयोगी .....आपल्या अनमोल अथक प्रयत्नाला मनाचा मुजरा....शुभेच्छा....


467)   MANDLIK SANDIP BHASKER    SANGAMNER     Designation - A T     VIDYANAGAR
VERY NICE


466)   Raju panchal    tq.basmatnagar dist.hingoli     Designation - primatary teacher     zilha parishad primary school,ridhura
अतिशय सुंदर वेबसाइट तयार केल्याबद्दल आपले हार्दीक अभिनंदन.....पुढिल कार्यास लक्ष लक्ष शुभेच्छा...!!!


465)   उमेश महादेव कोकरे    ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी     Designation - उपशिक्षक     जि.प.शाळा परचुरी नं 2
सर आता पर्यन्त इतकी माहिती कोणत्याही लिंकवर मिळाली नाही.आपली इतकी माहिती संकलित करण्याची कार्यक्षमता व व्यक्त करण्याची कल्पकता यास सलाम...... या माहितीचा, वीडियो,एडीओ व इतर सर्व घटकांचा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकाना नक्कीच फायदा होत आहे..तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा


464)   Dharmaji g. chandekar    p.s. mulchera dist: gadchiroli     Designation - pri. teacher     z. p. primary school
this site is very important and useful for all teachers, parents and students.


463)   Mr. dhANANJAY PANDURARNG SONTAKKE    sangamner DIST - AHMEDNAGAR     Designation - SECONDARY TEACHER     GOVT. SECONDARY AND HIGHER SECONDARY ASHRAMSCHOOL AKALAPUR.
HEARTILY CONGRATS ! bharati sir. This website is really very useful to all teachers and students also. lots of information is included in this valuable website. all topics are really useful to inspiring to all teachers.


462)   vijay mutnale    karvir kolhapur     Designation - pro mahavir college kolhapur     ycmou study center mahavir college kolhapur
best devlepment of web site knowledge to student and teacher best wishes for future

Page 6 of 24       1  2  3  4  5  6  7  8  9  10  11  ...  Last  
भेटीगाठी -