आपली शाळा ...मराठी शाळा

एक पाऊल पुढे


अभिप्राय

 मान्यवरांचे अभिप्राय

461)   santosh vishwanath jadhav    shahapur thane     Designation - primary teacher     z p school vehalonde
मला तुमची website छान वाटली .


460)   ramij pinjari    नाशिक     Designation - शिक्षक     उत्कर्ष प्राथमिक शाळा,द्याने
वेबसाईट खुप छान आहे. शिक्षकाला उपयुक्त आहे. परंतु इयत्ता 5 6 7 8 चे हिंदी, मराठी,इंग्लीश चे कविता कुठे आहे. व दैनिक पाठ टाचन, निबंध, आहे का? कळवावे! धन्यवाद


459)   श्री आनंद दशरथ दारोळे    संगमनेर जिल्हा अह मदनगर     Designation - आय टी शिक्षक     श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालय व् डॉ देवेन्द्र अमृतलाल ओहरा जूनियर कॉलेज संगमनेर जिल्हा अहम दनगर
सर्व प्रथम भारती सरांचे अभिनंदन कारण त्यांनी प्राथमिक शिक्षकांसाठी या वेबसाइट मार्फत माहितीचा खजिना उपलब्ध करूँन दिला. तसेच् तुमच्या पुढील नवनवीन उपक्रमसाठी माझ्या कडून हार्दिक शुभेच्छया आपला स्नेही -आनंद दारोळे संगमनेर


458)   misal gautam madhav    Sangamner Ahmednagar.     Designation - asst teacher     mendhvan tal.sangamner..Ahmednagar.
My marathishala .........


457)   bhangre savita    mumbai     Designation - asst. teacher     lakshdham high school, goregaon, Mubai
Excellent job!!! this website is really helpful for teachers.


456)   mohan dinkarrao deshmukh    dodamarg sindhudurg     Designation - teacher     z.p.p.s.mangeli no 1
best....it's nice . it is a new somthing and very good for all teachers. can creat unity. todays children our future. we can develop all students with the help of marathishala...... thanks.


455)   praful raulwar    ta zari dist yavatmal     Designation - asst teacher     Z p school majra, marrgaon
Sir, your blog is very easy for using and very execellent work for students .we are very thankful to you best wishes for next work


454)   खिल्लारी विश्वनाथ भिका    ता. संगमनेर जि. अहमदनगर     Designation - पदवीधर शिकक     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारेगाव बु.।।
भारती सर, खरेच एक तंत्रस्नेही शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारती सर! आपली वेबसाईट आम्हा सर्व शिक्षक बांधवांना एक मार्गदर्शक ठरेल यात शंकाच नाही. आपल्या या कार्याला शुभेच्छा!


453)   संतोष नरवडे पाटील    पाथर्डी जि. अहमदनगर     Designation - विषयतज्ज्ञ     प.स. शेवगाव जि. अहमदनगर
खूप सुंदर आहे. भरपूर माहिती डाउनलोड करता येईल अशी माहिती आहे ख


452)   दहिफळे भाऊसाहेब एकनाथ    ता. फलटण जि. सातारा     Designation - मुख्याध्यापक     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवळीनगर ता. फलटण जि. सातारा
नमस्कार भारती सर आपण तयाार केलेली बेबसाईट मला मनापासून आवडलीच आवडली. आपल्या बेवसाईटने सरलची माहीती भरण्याचे भान मला राहीले नाही. 1 महिना उपाशी मानसाला पंचपक्वानाच्या ताटावर बसवल्यावर हे खाऊ की ते खाऊ अशी जी भावना तयार होते तीच भावना माझ्या मनाात निर्माण झाली आणि मी अधाशासारखे काय-काय डाऊनलोड करु असे वाटले. एवढा मोठा संग्रह पाहून आपल्या वेबसाईची आणि विनासायाश ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची जी संधी निस्वार्थीपणे आपण उपलब्ध करुन दिली त्या आपल्या मनाच्या श्रीमंतीची कल्पना करणारी व्यक्ती वेडी झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या कार्यास शुभेच्छा. जय हिंद नगरकर...............


451)   Anap RavindraBaburao    Sangamner dist.ahmad nagar     Designation - Head Master     Z.P.P.School Shirapur Tal. Sangamner
Very very nice.we are proud of you.


449)   श्री.संतोष रामदास दळे    संगमनेर     Designation - मुख्याध्यापक तत्पुरता     गॉर्डेमला
खुप छान सुरेशजी भारती तुला खुप खुप शुभेछ्या


448)   वाघमारे कैलास विट्ठल    संगमनेर अहमदनगर     Designation - उपाध्यापक     जिल्हा परीषद प्राथमिक शाळा कौठेधांदरफळ ता-संगमनेर
सु -सुनियोजित रे - रेखीव श -शतप्रतिशतउपयोगी सर्व महाराष्ट्र शिक्षक वापरतील असी वेबसाईट भारती सर अभिनंदन इंग्रजी शाळेला जे जमले नाही ते मराठी शाळेने केले


447)   nawale Gitaram Balaji    ahmednagar     Designation - AS teacher     z.p.pimparne
very good,sir i am proud of you bec of your huge talency


446)   श्री.जाधव दिपक निवृत्ती    ता:जि:अहमदनगर     Designation - उपशिक्षक     नगर
एक परिपूर्ण अशी वेबसाईट आपण बनवली त्याबद्दल आपले अभिनंदन . यावर सर्वंकष माहिती देण्याचा आपला प्रयत्न आहे. रचना छान आहे. माझी वेबसाईट www.dipakjadhav888.blogspot.in


445)   घनशाम पवार    नाशिक     Designation - स्विय सहाय्यक, अध्यक्ष, जिल्हा परिषद नाशिक     मा.अध्यक्ष यांचे वैयक्तिक कार्यालय,जिल्हा परिषद नाशिक
भारती सर ही वेबसाईट म्हणजे विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास अतिशय उपयुक्तआहे. आपण मेहनत घेऊन ज्ञानभांडार सर्वांसाठी खुले केले, त्याबद्दल शतशः धन्यवाद. आपल्याला पुढील कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा...


444)   sandip dukare    buldana     Designation - asst. teacher     zp marathi u p school soygaon
SIR, THIS WEBSITE IS SO USEFUL FOR EVERY TEACHER. THOUSANDS OF TEACHER HAVE GOT IMPORTANT INFORMATION FROM THIS BLOG. SIR YOUR YELUSHIWADI SCHOOL IS ALSO GREAT. . YOU INSPIRE AND DO MOTIVATE TO SO MANY TEACHER.SALUTE TO YOUR WORK.SIR I HAVE A REQUEST THAT PLEASE UPLOAD 6TH CLASS 'S MARATHI POEM ON THE SITE PLEASE.


443)   हेमांगी जोशी    मुंबई     Designation - काही नाही     स्वयंसेवी संस्था
फार छान संकेतस्थळ बनविले आहे. याचा प्रचार होणे आवश्यक आहे. याच्या निर्मितीमधील मंडळींचा परिचय मिळेल का?


442)   SWAPNIL K SHELKE    GANGAPUR,AURANGABAD     Designation - ASST TEACHER     NEW SHAHID BHAGATSING KILBIL PRIMARY SCHOOL
THIS WEBSITE IS VERY HELPFUL AND VERY MEMORIABLE FOR ALL TEACHERS...BEST OF LUCK


441)   सिताराम शेंबडे    माळशिरस, सोलापूर     Designation - उपशिक्षक     य. च. विद्यालय, फळवणी
५वी च्या मराठी विषयाच्या अॉडिओ कविता असतील तर अपलोड कराव्यात.

Page 7 of 24       First  ...  2  3  4  5  6  7  8  9  10  11  12  ...  Last  
भेटीगाठी -