अमरीश पुरी | Amrish Puri

अमरीश पुरी amrish puri हे एक भारतीय अभिनेता होते. वयाच्या लहानपणी सर्वांनाच वाटते की, आपणही हिरो बनाव तेच उमेद उरी बाळगून अमरीश पुरी चित्रपट सृष्टीतील एक नामवंत अभिनेता झाले. हिंदी चित्रपटाचा खलनायक अमरीश पुरी यांच्या विषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.

अमरीश पुरी | Amrish Puri

“मोग्याम्बो खुश हुआ” हा डायलॉग ऐकताच आपल्यासमोर व्यक्तिमत्त्व उभे राहते ते म्हणजे अमरीश पुरी यांच. अमरीश पुरी यांच्या “मिस्टर इंडिया” या चित्रपटातील बोगॅम्बो खुश हुआ हा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. एखाद्या व्यक्तीचे खलनायक रूप समोर आणतो. नंतर “सिमरन” या चित्रपटाचा संवाद, “जा जी ले अपनी जिंदगी” अनेक डायलॉग प्रसिद्ध आहे. आजही त्यांच्या चित्रपटातील डायलॉग लोकांच्या तोंडातून नकळत निघून जातात.

जीवन
अमरीश पुरी यांचा जन्म 22 जून 1932 मध्ये पंजाब मधील नवांशहर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लाला निहाल लाल आणि आईचे नाव वेद कौर होते. त्यांना चार भावंड होते. एक चमन पुरी, दुसरा अमन पुरी. अमरीश पुरी धार्मिक वृत्तीचे आणि शिवशंकराचे मोठे भक्त होते. हे चरित्र अभिनेता मदन पुरी यांचे धाकटे बंधू. अमरीश पुरी हिंदी चित्रपट सृष्टीचे प्रमुख आधार होते. निशांत, मंथन आणि भूमिका यांसारख्या चित्रपटात अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारे श्री पुरी पुढे खलनायक म्हणून प्रसिद्ध झाले. 1984 मध्ये स्टीव्हन स्पीलबर्ग झाला. धूम या चित्रपटात त्यांनी मुलारामची भूमिका साकारली.

जी खूप लोकप्रिय झाली. या भूमिकेचा असाच परिणाम झाला की, त्याने नेहमी आपले डोके मुंडन करण्याचे ठरवले. त्यामुळे त्याला खलनायकाची भूमिका मिळाली. तसेच त्यांनी व्यवसायिक चित्रपटांमध्ये काम केले असूनही समांतर ऑफ द सेल्फ चित्रपटांबद्दल त्यांचे प्रेम कायमच राहिले आणि त्याच प्रमाणे तो अशा चित्रपटांशीही संबंधित होता. 5 जानेवारी 1957 मध्ये त्यांनी उर्मिला दिवेकर यांच्याशी वडाला येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये त्यांचा विवाह पार पडला. त्यांना टोप्या गोळा करण्याचा छंद होता. अमरीश पुरी जेव्हा विदेशामध्ये फिरायला जात होते तेव्हा एक-दोन टोपी त्यांच्याजवळ सोबत ठेवत होते. त्यांना एक मुलगा राजीव व मुलगी नम्रता होती.

अमरीश पुरी amrish puri यांचे शिक्षण

अमरीश पुरी यांचे प्राथमिक शिक्षण हे पंजाबमधून झाले त्यानंतर ते शिमला येथे गेले. शिमला च्या बी एम कॉलेजमधून डिग्री पूर्ण केली व नंतर त्यांनी अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले. सुरुवातीला त्यांना थेटर मध्ये रुजू झाला आणि नंतर चित्रपटांकडे वळले गेले त्यांना थेटर वर खूप प्रेम होते एक काळ असा होता की अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी सारखे सेलिब्रिटी त्यांची नाटकं बघायची सोळाशे 61 मध्ये पद्मविभूषण नाट्यकलाकार अब्राहम अल्काझी यांच्याशी झालेल्या ऐतिहासिक भेटीमुळे त्यांच्या जीवनाचा मार्ग बदलला आणि नंतर ते भारतीय रंगभूमीचे प्रख्यात कलाकार बनले. अमरिश पुरी यांनी 1967 ते 2005 च्या दरम्यान 400 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली.

अमरीश पुरी amrish puri यांचा चित्रपट प्रवास

अमरीश पुरी हे सर्वात नामवंत अभिनेता होता. तसेच त्यांचा मोठा भाऊ सुद्धा एक नामवंत अभिनेता होता त्यांच्यासोबत अमरीश पुरी हे मुंबईला आले आणि 1950 च्या दशकात अमरिश पुरी यांनी चित्रपटांसाठी दिले. परंतु तेव्हा ते त्यांच्या स्क्रीन टेस्ट मध्ये पास झालेले नाहीत त्यानंतर डायरेक्टरने त्यांना रिजेक्ट केलं त्याच्या नंतर ते एलआयसी मध्ये एजंट म्हणून काम करत होते त्यानंतर त्यांनी काही विदेशी चित्रपटांमध्ये हे काम केलं त्यांनी इंटरनॅशनल चित्रपट गांधी यांच्या मध्ये सुद्धा खानची भूमिका साकारलेले त्यानंतर त्यांची खूप स्तुती झाली.

शतकातील सर्वात मोठे सिनेमांमध्ये अमरीश पुरी ने अभिनय केला शाहरुख खानचा दिलवाले आणि मॉडेल सारख्या बॉडी बिल्डर्स अभिनेत्यांचा योग आहे पण एक काळ असा होता की हिंदी चित्रपटात अभिनय करण्यासाठी फारच कमी नसलेली चेहरे परिचित होते त्यातीलच एक नावाजलेलं नाव म्हणजे अमरीश पुरी. अमरिश पुरी यांनी 1960 च्या दशकात नाटक रंगभूमी पासून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली असे दिसून येते सत्यदेव दुबे आणि गिरीश कर्नाड यांनी लिहिलेल्या नाटकांमध्ये त्यांनी सादरीकरण केले आहे त्यांच्या या अभिनय कारकिर्दीतील पहिला मोठा पुरस्कार म्हणून त्यांना स्टेजवर केलेल्या कामगिरीबद्दल 1979 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अनिल कपूर श्रीदेवी अमरीश पुरी आणि सतीश कौशिक मिस्टर इंडिया चित्रपट सर्वात आवडता चित्रपट आहे शेखर कपूर दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला अमरिश पुरी यांनी साकारलेल्या मोग्याम्बो चे पात्र बॉलिवूडमधील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण पात्र बनले होते अमरीश पुरी यांचे पात्र देखील बॉलीवूड मधील नामवंत खलनायक आणि पैकी एक आहे पण तुम्हाला माहित आहे का या पात्राचा निबंध लिहिण्याची त्याला पहिले पसंत नव्हती अनुपं खेर यांनी या भूमिकेसाठी संपर्क साधला होता व खीर पुरी यांच्यासमवेत अनुपम खेर यांना परत पाठविण्यात आले होते. ते म्हणाले,

मोग्याम्बो ची भूमिका मला ऑफर केली गेली पण दोन -दोन महिन्यानंतर त्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी माझी जागा अमरीश जी यांच्या बरोबर घेतली. ते पुढे म्हणाले जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटापासून माघार घ्यावी. तेव्हा सहसा अभिनेत्याला वाईट वाटेल पण जेव्हा मी मिस्टर इंडिया पाहिले आणि मग म्हणून काम पाहिले, तेव्हा मला वाटले की, त्यांच्या चित्रपटात कास्ट करून या चित्रपटाच्या निर्मात्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. अशा अनेक गोष्टी अमरिश पुरी यांच्या बाबतीत आपणास ऐकावयास मिळतात.

1980 च्या दशकात त्याने खलनायक म्हणून बऱ्याच मोठ्या चित्रपटात बोग्याम्बोच्या भूमिकेतून सर्वांचे मन ओढले गेले. 1990 च्या दशकात त्यांनी “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” आणि “विरासत” मधील त्यांच्या सकारात्मक भूमिका द्वारे सर्वांचे मन त्यांनी जिंकले. अमरीश पुरी यांच्या चित्रपटाचा कारकिर्दीची सुरुवात त्यांनी 1971च्या “प्रेम पुजारी” या चित्रपटापासून केले. अमरीश पुरीला हिंदी चित्रपट स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी थोडा वेळ लागला. पण त्यानंतर त्यांनी त्यांच्या या यशाचे पाय मजबूत केले. अमरिश पुरी यांनी हिंदी चित्रपटा व्यतिरिक्त कन्नड, पंजाबी, मल्याळम, तेलुगू आणि तमिळ चित्रपट आणि बॉलीवुड, चित्रपटांमध्येही काम केले. अमरीश पुरी यांचे काही गाजलेले चित्रपट खूप प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे निशांत, गांधी, कुली, नगिना ,रामलखन त्रिदेव , फुल और काटे, विश्वात्मा, दामिनी करण अर्जुन, कोयला इत्यादी. त्यांच्या खलनायक भूमिका पाहून प्रेक्षक खूप उत्साही झाले.

अमरीश पुरी यांना मिळालेले सन्मान सन 2000 मध्ये अमरीश पुरी यांना सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता साठी कलाकार पुरस्काराने सन्मानित केलं. 1990 ते 2005 या आपल्या शेवटच्या काळात त्यांना “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे”, “फुल और काटे”, “विराट”, “घटक”, “मुझसे शादी करोगी”, “चायना गेट” आणि “मोहब्बते”, “मेरी जंग आणि विराट या चित्रपटांसाठी त्यांना सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर 1998 मध्ये चित्रपट विरासतसाठी बेस्ट सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. 1997 मध्ये ‘घातक’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित केले गेले. 1994 मध्ये सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि महोत्सव मध्ये “सुरज का सातवा घोडा” या चित्रपटासाठी ऍक्टर पुरस्कार मिळाला. 1986 मध्ये मेरी जंग या चित्रपटासाठी बेस्ट सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्मफेर पुरस्कार देण्यात आला. 1979 मध्ये थेटर मध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला.

मृत्यू

अमरिश पुरी amrish puri यांच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट किस्ना हा होता. त्यांच्या निधनानंतर 2005 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. त्याने अनेक परदेशी चित्रपटांमध्येही काम केले त्यानंतर आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘गांधी’ मध्ये अमरीश पुरी यांनी खानची भूमिका साकारलेले यासाठी त्यांचे खूप कौतुक झाले. ब्रेनट्यूमर मुळे 12 जानेवारी 2005 रोजी अमरिश पुरी यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे बॉलीवूडसह संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला. आज अमरीश पुरी या जगात नसले, तरी सुद्धा त्यांच्या आठवणी अजूनही चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या हृदयात आहेत व त्यांचे चित्रपटातील डायलॉग सुद्धा लोकांमध्ये बोलले जातात.

“तुम्हाला आमचा लेख Amrish Puri विषयी कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.” आणि हो आमच्या बातमी मराठी Batmi Marathi या ब्लॉगला नक्की भेट द्या

Leave a Comment