Marathi Essay Vachal Tar Vachal | वाचाल तर वाचाल निबंध

Marathi Essay Vachal Tar Vachal – आज जागतिक जीवनमान खूपच गतिमान झालेले आहे सर्वांसाठी स्वतःचा खांब हे खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी वेळ कमी पडतो आहे म्हणूनच काय किलो साहित्याला पारखे झालेले आहेत प्रत्येकाजवळ आलो वाचायला वेळ नाही आहे मोजकी माणसं वाचत असताना दिसतात ज्यांच्याकडे वेळ आहे ते सुद्धा वाचण्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत वाचतांना कंटाळा येतो डोकं दुखतय अशिकाना लोक समोर आणतात पुस्तकांमधून न्याय मिळतो परंतु आजकालच्या परिस्थितीमध्ये ज्ञान किंवा मनोरंजन करण्यासाठी पुस्तकांना अनेक असे पर्याय उपलब्ध आहेत

 

Marathi Essay Vachal Tar Vachal

 

जसे की टी व्ही आहे, संगणक आहे, चित्रपट गृह आहेत, हॉटेल्स आहेत, पब्ज आहेत, मोबाईल आहे लॅपटॉप आहे. या सर्वांमुळे आपलं मनोरंजन नक्कीच होतं मात्र ज्ञान फार कमी मिळतो वरील माध्यमांनी पुस्तकांचे जागा नक्कीच घेतली आहे परंतु असंही म्हटलं जातं की हल्ली वाचन संस्कृती उरली नाही.

चित्रपट पाहणे आहे इंटरनेट कॅफेवर गर्दी करणे आहे म्हणजेच वाचनालय अपेक्षा आपण ह्या सर्व करमणुकीच्या ठिकाणी आपण गर्दी करत असतो ऐन परीक्षेच्या काळामध्ये टीव्हीवर क्रिकेट असेल किंवा तासन्तास टीव्ही वरील चित्रपट पाहणे गाणे ऐकणे किंवा गाणे पाहणे यामुळे आपण आपले स्वतःचे नुकसान करू हे मात्र निश्चित कोणी तुम्हाला असं म्हणणार नाही की टीवी पाहू नको क्रिकेट पाहू नको किंवा चित्रपट पाहू नको तर हे आपण कामापुरते पहायला पाहिजे म्हणजेच ज्ञाना करता आपण जास्त वेळ दिला पाहिजे म्हणजेच वाचन केलं पाहिजे कारण वाचनाने माणसं मोठी झालेली आहेत.

आमच्या देशाचे दुर्दैव हेच की राजकारण जर असेल तर ते तासनतास टीव्हीवर बघितल्या जाते किंवा त्याची चिरफाड केल्या जाते. परंतु पुस्तकांमध्ये असलेले ज्ञान ह्याविषयी आम्ही एकमेकांचा विचार कधीच घेणार नाही किंवा आपले मतही मांडणार नाही. असे करून आपण आपल्या स्वतःच्या नुकसान मात्र नक्की करू.

 

वाचाल तर वाचाल निबंध

 

टीव्हीवरील क्रिकेटचे लाइव्ह प्रक्षेपण आपण तासन्तास बघतो खरेतर टीव्हीवरील लाईव्ह क्रिकेट प्रक्षेपण आज संसदेत विरोध व्हायला पाहिजे किंवा कशाप्रकारे विधेयक पारित व्हायला पाहिजे परंतु आमच्या देशात चांगले कायदे कधीच होणार नाहीत, पिढ्याच्या पिढ्या राजकारण आणि टीव्हीवरील कार्यक्रमाने बरबाद होत आहे परंतु जो काही वेळ आपण ह्या कामी न देतात वाचण्यासाठी द्यायला पाहिजे तो आपण देत नाही आणि त्यामुळे आपलं ज्ञान हे तोटकं राहतं.

आपल्याला लहानपणापासून वाचण्यात शिकवले जाते आणि आपण थोडेफार वाचतो वाचतो सुद्धा परंतु त्यामध्ये आपण वाढ करत नाही आपण जर वाचले तर लिहिलेल्या मजकुराचा आपल्याला नेमका अर्थ समजेल. कारण फक्त वाचणे आणि त्याचा अर्थ समजून घेणे यामध्ये फार मोठा फरक आहे.

अर्थ समजून न घेता जर वाचले तर त्या शब्दांचा अनर्थ होतो. अनेक विद्यार्थी पोपटपंची असतात परंतु त्यांना जर वाचायला लावलं तर त्यांना वाचता येत नाही म्हणजेच वाचनाची आवड कमी झाल्यामुळे लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मध्ये अनुत्तीर्ण होतात.

 

Marathi Essay Vachal Tar Vachal | वाचाल तर वाचाल निबंध

 

वाचनाची आवड नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन बरबाद झालेले आहेत त्यांच्याजवळ कळतना शक्ती नसते विचार शक्ती नसते विचार समृद्ध झालेले नसतात आणि त्यामुळे मनुष्य चिंतनशील सुद्धा नसतो पुढे स्वतःचे विचार मांडायला तो घाबरतो आणि त्यामुळेच तर्कविसंगत विचार असल्यामुळे इतरांना त्याचे विचार पटत नाहीत कारण त्याने कधीच शब्दांची चिरफाड केलेले नसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तुम्ही जर वाचले आणि त्याचे चिंतन मनन केले तर तर्कसंगत विचारांचा तुमचा सर्व जगाला फायदा होईल.

वाचन करणे ही एक मूल्यवान संपत्ती आहे कारण माणूस त्याने ज्ञानी होतो संत तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला हेच म्हटले ला आहे की “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने” याचा अर्थ असा होतो की ग्रंथरूपी ज्ञानाल आज आपण संपत्ती समजलं पाहिजे. आपल्या चांगल्या ज्ञानाची बरोबरी हिरे माणिक मोती सोने किंवा रूपे ह्यासोबत केली जाऊ शकत नाही, ज्ञान हा सर्वांपेक्षा कितीतरी मोठे आहे.

विद्यार्थिदशेत वाचनाला खूप महत्त्व आहे आपण पाठ्य पुस्तका व्यतिरिक्त सुद्धा मुलं वाचत असताना पाहतो लहान वयामध्ये वाचनाची सवय लागली तर ती मोठेपणी सुद्धा तशीच राहते परंतु हे वाचन आपण लहानपणापासून केले पाहिजे त्यामुळे तुमची वाचनामध्ये कोडी निर्माण होऊन तुम्ही मोठमोठे ग्रंथ आत्मसात करून त्यातला ज्ञान मिळवू शकाल आणि ज्ञानाने समृद्ध व्हाल तुमची आकलन शक्ती वाढेल तुमची बुद्धी आणि मन यांची मशागत करण्याचे सामर्थ्य हे वाचनाइतके कशातच नाही.

 

Marathi Essay Wachal Tar Wachal

 

आज एकविसाव्या शतकामध्ये वाचन संस्कृती मागे राहिलेली दिसते कारण लॅपटॉप मोबाईल टीव्ही आहे किंवा इतर सोशल मीडिया माध्यमे वाचन संस्कृतीचा घात करत आहेत म्हणजे वाचन हे मागे पडत आहे आणि त्या जागी नवीन माध्यमे येत आहेत.

आज इ-बुक स्वरूपात मोठमोठे ग्रंथ आपण मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर वाचू शकतो नव्या जगाचे नव्या विचारांचे दरवाजे आपल्यासाठी उघडलेले आहेत त्यामुळे सभोवतालच्या संकुचित जगापलिकडे ची संस्कृती आहे त्या संस्कृतीचा ज्ञान घ्या कथा वाचा प्रसंग वाचा आपल्या कल्पनेला व बुद्धीला खाद्य द्या ज्यामुळे तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल आणि तुम्ही एक चांगले मानव व्हाल.

आपल्या भारताचा इतिहास वाचा त्यामध्ये अनेकांनी बलिदान दिले आहे त्या लोकांनी समाजामध्ये कितपत पडलेल्या लोकांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेले आहे त्यांनी ग्रंथ वाचून पुस्तक वाचून ह्या अंधकारमय जगाला ज्ञानाची ज्योत दिलेले आहे. नवनवीन तंत्रे आहेत नवीन नवीन शोध आहेत नवनवीन माहिती आहे विज्ञानाची सांगड घालून अनेक उपकरणे किंवा अनेक स्वरूपाची माहिती आपल्याला पुस्तकांमध्ये वाचायला मिळेल आणि त्यामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा निश्चितच रुंदावतील ज्यामुळे पुस्तकांचे उपकार आपण जीवनभर विसरू शकणार नाही.

आज पर्यंत तुम्ही पुस्तकांना दूर लोटलं. वाचन कमी केलं, परंतु आता वेळ आली आहे पुस्तकांना जवळ करण्याची, कारण या सोशल मीडिया पासून आपल्याला कुठेतरी वेळ मिळावा, आपल्या विचारांना चालना मिळावी, आपण एक चांगला माणूस व्हावं सभोवतालच्या जगाचे भान आपल्याला असेल या प्रकारे आपण जगू. ह्याकरता वाचन संस्कृती वाढवणं आपण स्वतः वाचन करणं खूप गरजेचं आहे.

रोज वर्तमानपत्र वाचल्याने आपल्याला चालू घडामोडी कळतील जग आहे समाज आहे देश आहे कोठे चालला आहे हे आपल्याला कळेल अग्रलेख वाचा, संपादकीय पान वाचा विचारवंतांचे विचार वाचा ज्यामुळे तुम्ही स्वतःची ओळख स्वतः निर्माण करू शकाल म्हणून असे म्हटले जाते की, वाचाल तर वाचाल Marathi Essay Vachal Tar Vachal मराठी निबंध वाचण्याकरिता आपण आमच्या आई मराठी या ब्लोगला पण भेट देऊ शकता.

Leave a Comment